Budget Session 2023 : हिंडेनबर्ग अहवालाचे संसदेत पडसाद; दोन्ही सभागृहात विरोधकांकडून…

नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा (गुरुवार) तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाल्यानंतर बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला. यानंतर आज गुरुवारी हिंडेनबर्ग अहवालावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. अमेरिकन फर्म हिंडेनबर्गने एक अहवाल जारी … Continue reading Budget Session 2023 : हिंडेनबर्ग अहवालाचे संसदेत पडसाद; दोन्ही सभागृहात विरोधकांकडून…