Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘राजकीय कोंडी’त भुयारी मार्ग मोकळा

by प्रभात वृत्तसेवा
March 20, 2020 | 1:30 pm
‘राजकीय कोंडी’त भुयारी मार्ग मोकळा

माजी आमदार टिळेकर यांचा पाठपुरावा तर माजी नगरसेवक इनामदार यांच्या शिष्टाइला यश

हडपसर – ससाणेनगर-सय्यदनगर येथील रेल्वेगेट क्रमांक सातवरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गेली चाळीस वर्षे रेंगाळलेला होता. मात्र, मी आमदार झाल्यानंतर येथील वाहतुकीला पर्यायी मार्ग म्हणून रेल्वेगेट क्रमांक सहा आणि सातच्या तसेच सात आणि आठच्या मध्ये दोन भुयारी मार्ग केले. पालिका आणि रेल्वे विभागाचा तीन वर्षे पाठपुरावा करून आज त्यातील एक भुयारी मार्ग सुरू होत आहे. एक ते दीड महिन्यात दुसराही भुयारी मार्गही सुरू होईल. हे मार्ग सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता ज्यांना-ज्यांना ससाणेनगर रेल्वेगेट क्रमांक सातवर भुयारी मार्ग करावा वाटतो, तो त्यांनी निश्‍चितच करावा, असे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाहन चालकांना गुलाबपुष्प आणि मास्क देऊन सासणेनगर रेल्वेगेट क्रमांक सात जवळील न्यू इंग्लिश स्कूल समोरील पर्यायी भुयारी मार्ग माजी आमदार योगेश टिळेकर यांनी वाहतुकीस खुला करून दिला.

यावेळी भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, माजी अध्यक्ष सुभाष जंगले, नगरसेविका स्थायी समिती सदस्य उज्वला जंगले, नितीन होले, पोपटराव वाडकर, गणेश घुले, संजय सातव, भुषण तुपे, नाना ससाणे, महेश ससाणे, गणेश वाडकर, संतोष दवणे, संजय भुजबळ, आकाश डांगमाळी, इम्तियाज मोमीन आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार टिळेकर म्हणाले की, ससाणेनगर, सय्यदनगर, हांडेवाडी आणि महमंदवाडीतील नागरिकांना या मार्गांतून दिलासा मिळणार आहे. कारण, सात क्रमांक रेल्वे फाटकाजवळील पर्यायी भुयारी मार्ग आज दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान, एक-दिड महिन्यांत रवी पार्क जवळील दुसरा भुयारी मार्गाचे काम पूर्ण होणार असून, त्यावेळी हा भुयारी मार्ग सर्व वाहनांसाठी खुला होईल, त्यानंतर येथील मुख्य रेल्वेगेट क्रमांक सातवरील वाहतूक कोंडी सुटण्यास काही प्रमाणात मदत होईल.

हडपसर – ससाणेनगर येथील बहुचर्चित भुयारी मार्ग खडतर प्रयत्नानंतर अखेर सुरू झाला आहे. येथील रस्त्यांमध्ये जागामालकांना मोबदला देण्याचा प्रश्‍न प्रलंबित असताना माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी पुढाकार घेऊन स्वतःची जागा देऊन रस्ता सुरू केला आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असून यासाठी प्रयत्नशील सर्वांना यश आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ससाणेनगर-सय्यद नगर येथील रेल्वेगेटमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. दरम्यान, येथील भुयारी मार्गाची खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार चेतन तुपे यांनी प्रत्यक्षात पाहणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन येथील काम तातडीने करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

महापालिकेच्या माध्यमातून भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यांची कामे होत असताना येथील जागा बाधित मिळकत धारकांनी न्यायालयात आव्हान दिले, त्यामुळे भुयारी मार्ग अधांतरी लटकला होता. माजी नगरसेवक फारुक इनामदार यांनी पुढाकार घेऊन जमीन मालकांची बैठक घेतली, तसेच पंचवीस लाख रुपये खर्च करून रस्त्यामधील मिळकत विकत घेऊन महापालिकेला हस्तांतरित केली व येथील रस्त्याचे डांबरीकरण झाले. त्यामुळे आज अखेर हा भुयारी मार्ग खुला झाल्याने वाहनचालकांनी मोकळा श्‍वास घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी भुयारी मार्ग व रस्त्याची पाहणी केली.

यावेळी अर्जुन सातव, सुफियान इनामदार, बाळासाहेब ससाणे, प्रणय राजेभोसले, कृष्णाजी महाजन, बारीक आल्हाट, मारुती आमने, संजय शिंदे, वसीम शेख, मीनाताई थोरात, रफी इनामदार, योगेश जगताप, डॉ.शंतनु जगदाळे, सोनू बहिरट, इरफान शेख, मुबारक इनामदार, मोहंमदीन खान, जावेद शेख स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेट नंबर सात येथे भुयारी मार्ग करून रवी पार्क येथील भुयारी मार्ग खुला करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही फारूक इनामदार यांनी सांगितले.

Join our WhatsApp Channel
Tags: #coronainpune#coronavirus#coronavirusinindiaCoronapune city newssubway
SendShareTweetShare

Related Posts

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
latest-news

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

June 18, 2025 | 11:03 am
ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am
Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच
पुणे

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

June 18, 2025 | 9:06 am
Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी
पुणे

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

June 18, 2025 | 9:02 am
Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?
Top News

Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?

June 18, 2025 | 8:57 am
Pune : वारीतील गर्दीवर ‘एआय’ची नजर
Top News

Pune : वारीतील गर्दीवर ‘एआय’ची नजर

June 18, 2025 | 8:52 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!