Sugar Export : साखर निर्याती संदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र, म्हणाले”महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा.. “

मुंबई : साखरेच्या बाबतीत सध्याचे खुले निर्यात धोरणच सुरु ठेवावे. कोटा पद्धतीने साखर निर्यात करण्यास महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा विरोध असून यामुळे कारखान्यांना मर्यादा येतील, यासंदर्भात आपण हस्तक्षेप करून वाणिज्य तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. आपल्या पत्रात मुख्यमंत्री … Continue reading Sugar Export : साखर निर्याती संदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र, म्हणाले”महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचा.. “