विद्यार्थ्यांनी लिहली उघड्यावर परीक्षा; शिक्षणाचा भोंगळ कारभार

बिहार: बेटियाहमधील आरएलएसवाय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी परीक्षा उघड्यावर लिहली. “महाविद्यालयाची बैठक क्षमता सुमारे २ हजार आहे, परंतु ५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र वाटप केले गेले आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना कॅम्पसमध्ये परीक्षा हॉल बांधण्यासाठी विनंती केली आहे, असे परीक्षा प्रभाऱ्यानी स्पष्ट केले आहे.

या प्रकारांमुळे शिक्षणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here