Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अर्थ

…तरच भारत विकसित देश होईल – अनुप्रिया पटेल

by प्रभात वृत्तसेवा
May 13, 2022 | 9:49 pm
A A
…तरच भारत विकसित देश होईल – अनुप्रिया पटेल

नवी दिल्ली – या अगोदरच्या औद्योगिक क्रांतीमधील तंत्रज्ञान आगामी काळात कंपन्यांना फारसे उपयोगी पडणार नाही. यासाठी उद्योग क्षेत्राने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविण्याची गरज असल्याचे उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटले आहे.

आगामी काळामध्ये आपल्याला फक्त उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवायची नाही तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीने उत्पादन घ्यावे लागणार आहे. यासाठी संबंधित तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यासाठी मशीन लर्निंग, आटोकेशन आणि बिग डेटा ऍनालिसिस यासारख्या बाबींचा वापर करावा लागणार आहे. भारतातील बडे उद्योग या दृष्टिकोनातून पुढाकार घेत आहेत.

थोड्या उद्योगांनीही मोठ्या उद्योगाचे या क्षेत्रात अनुकरण करण्याची गरज असल्याचे पटेल यांनी या विषयावर फिक्की या उद्योजकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. कमी कालावधीत भारताला विकसित देश करण्याची महत्त्वाकांक्षा सध्याच्या केंद्र सरकारने बाळगली आहे. राज्यांना विश्वासात घेऊन यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना विविध पातळ्यांवर करण्यात येत आहेत.

उद्योगांना उद्योग करणे सुलभ व्हावे याकरिता कायद्यामध्ये आवश्‍यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये उद्योगांनी सरकारच्या या धोरणाला प्रतिसाद देऊन उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. केंद्र सरकार सरकारी उद्योगांचे खासगीकरण करून जास्तीत जास्त क्षेत्रे खासगी उद्योगाकडे सोपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राची जबाबदारी वाढणार असल्याचे त्या म्हणाल्या.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की, नवे उद्योग विशेषता स्टार्टअप परंपरागत पद्धतीला आव्हान देत असल्यामुळे परंपरागत उद्योगाच्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याची गरज आहे. अन्यथा परंपरागत तंत्रज्ञानावर चालणारे उद्योग फार काळ टिकणार नाहीत. आता जगामध्ये चौथी औद्योगिक क्रांती चालू असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात उद्योगांनी माहिती घेऊन संबंधित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे.

आता उद्योगामध्ये रोबोटच्या माध्यमातून ऑटोमायझेशन, सिमुलेशन, डेटा ऍनालायसीस, क्‍लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सेक्‍युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा प्रकारच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. या अगोदर भारत विविध तंत्रज्ञानामध्ये मागे पडला होता मात्र यावेळी आपल्याला जगाबरोबर राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तरच भारत नजीकच्या भविष्यात विकसित देश होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.

Tags: anupriya patelindia

शिफारस केलेल्या बातम्या

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर
क्रीडा

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

10 hours ago
तुर्कीने घेतली पाकिस्तानची बाजू; भारताने फटकारले
latest-news

“बेरोजगारी, इंधन दरवाढ व धार्मिक हिंसाचाराबाबतची भारतातील परिस्थिती श्रीलंकेसारखीच”

13 hours ago
कान्स मध्ये जाणारा भारतातील पहिला लोककलाकार ‘मामे खान’
बॉलिवुड न्यूज

कान्स मध्ये जाणारा भारतातील पहिला लोककलाकार ‘मामे खान’

18 hours ago
Cannes 2022:  कान्समध्ये बॉलीवूडचा जलवा; अभिनेत्रींच्या सौंदर्याने थक्क झाले चाहते
मनोरंजन

Cannes 2022: कान्समध्ये बॉलीवूडचा जलवा; अभिनेत्रींच्या सौंदर्याने थक्क झाले चाहते

19 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: anupriya patelindia

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!