कांदा यंदाही रडवणार !

प्रतिकिलो 20 ते 26 रुपये भावकांदा यंदाही रडवणार!  पुणे – गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव हळूहळू वाढत असून शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कांद्याला जादा भाव मिळण्याची शक्‍यता असल्याने कांदा साठवला जात आहे. सध्या किरकोळ बाजारात कांद्याची प्रतिकिलो 20 ते 26 रुपये भावाने विक्री होत आहे. येत्या काही दिवसात … Continue reading कांदा यंदाही रडवणार !