‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजनेचा देशाच्या गरीब जनतेला लाभ – केंद्रीयमंत्री तोमर

नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, देशभरात राबवण्यात आलेल्या एक देश-एक शिधापत्रिका या महत्वाकांक्षी योजनेमुळे गरीबांना मोठा दिलासा मिळाला आहे. तोमर म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने गरीबांना 3.90 लाख कोटी रुपयांचे मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Continue reading ‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजनेचा देशाच्या गरीब जनतेला लाभ – केंद्रीयमंत्री तोमर