एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरले तरी चालतात – भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकर पर्यावरणाची खूप काळजी करते. तिच्या दृष्टीने पर्यावरण शाश्‍वत राखणे खूप महत्त्वाचे आहे. “क्‍लायमेट वॉरिअर’प्रमाणे ती आपल्या सिनेमांमधूनही पर्यावरणाच्या रक्षण टिकणाऱ्या कपड्यांनाच निवडायला पाहिजे, असेही ती म्हणते.

हवामान बदलाविषयी जनजागृती करण्यासाठी भूमी सोशल मीडियाचा खूपाचा. संवर्धनाचा संदेशही देत असतेच. याच दृष्टिकोनातून तिने कपडे एकदा वापरल्यानंतर पुन्हा तेच कपडे वापरायचे ठरवले आहे. वैयक्‍तिक पातळीवर असे केल्याने पर्यावरण पूरक जीवनशैली स्वीकारण्याचा छोटा प्रयत्न केल्याचे ती मानते. “अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या कपड्यांमध्ये प्रेक्षकांनी तुम्हाला बघावे, अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.

मात्र आपल्याला त्याची फिकीर नाही. कपडे भाडेतत्वावर देणारे कितीतरी बिजनेस आहेत.’ असे ती म्हणते. आपले कपडेही आपण पुन्हा पुन्हा वापरले तरी हरकत नसावी. भूमी आणि तिची बहीण दोघीही एकमेकींचे कपडे सर्रास वापरत असतात.

कपड्यांमधील अनेक ब्रॅन्ड आता सस्टेनेबिलीटीचा स्वीकार करताना दिसत आहेत. एक ग्राहक म्हणून आपण अशा दीर्घकाळ वापरही करते आहे. तिने आपल्या चाहत्यांनाही वातावरण बदलाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.