पुणे – सरदार वल्हभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त पुणे शहर पोलिस दला तर्फे शहरातील संभाजी उद्यान ते शिवाजी नगर पोलिस मुख्यालय पर्यंत राष्ट्रीय एकता रॅलि काढण्यात आली आहे. तसेच, यावेळी पुणे शहर पोलिसांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.