Dainik Prabhat
Saturday, March 25, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

पादचारी रस्त्यावर अन्‌ व्यावसायिक पदपथावर

महापालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांना चालणे कठीण

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2023 | 7:12 pm
A A
पादचारी रस्त्यावर अन्‌ व्यावसायिक पदपथावर

पिंपळे गुरव, दि. 18  – नवी सांगवी, पिंपळे गुरव येथे पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य मार्गाने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने पदपथ नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात मागील काही दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. परंतु कारवाई थंड होताच पुन्हा व्यावसायिकांनी डोके वर काढून शहरातील पदपथ गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून पादचाऱ्यांसाठी तयार केलेले विस्तृत पदपथ व्यावसायिक बळकवत असताना महापालिका बघ्याची भूमिका घेत आहे. पदपथावरील अतिक्रमणामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवत आहे.
पिंपळे गुरव, नवी सांगवी आदी परिसरातील पदपथांवर सायंकाळच्या वेळी भाजीविक्रेते बसत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यांवर टेम्पो लावून भाजी विक्री करण्यात येत आहे. यात एम एस काटे चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, फेमस चौकांचा समावेश आहे. तसेच दुकानदारांकडून ठिकठिकाणी पदपथांवर कायमस्वरूपी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
वारंवार तक्रार करूनही मनपाचे अधिकारी जुजबी कारवाई करतात. नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागात तात्पुरती भाजी मंडई उभारण्यात आली आहे. तरीही विक्रते रस्त्यावर आणि पदपथावर आपला व्यवसाय करत असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमणावर कारवाई करावी.
– सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ते.

शिफारस केलेल्या बातम्या

“मोदी चोर आहेत असं राहुल गांधी म्हणाले होते, पण ते डरपोकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले”; ठाकरे गटाकडून पंतप्रधानांवर हल्लाबोल
Top News

“मोदी चोर आहेत असं राहुल गांधी म्हणाले होते, पण ते डरपोकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले”; ठाकरे गटाकडून पंतप्रधानांवर हल्लाबोल

1 min ago
अभिनेत्री परिणिती आप पार्टीच्या नेत्यांसोबत रिलेशनशिपमध्ये; फोटो व्हायरल
बॉलिवुड न्यूज

अभिनेत्री परिणिती आप पार्टीच्या नेत्यांसोबत रिलेशनशिपमध्ये; फोटो व्हायरल

12 mins ago
दुखापत असतांना देखील बिग बींची कामावर हजेरी
बॉलिवुड न्यूज

दुखापत असतांना देखील बिग बींची कामावर हजेरी

31 mins ago
‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या ‘सूर्यकुमार यादव’ बद्दल शशी थरूर काय म्हणतात पाहा; ट्विट होतंय व्हायरल…
latest-news

‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या ‘सूर्यकुमार यादव’ बद्दल शशी थरूर काय म्हणतात पाहा; ट्विट होतंय व्हायरल…

1 hour ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“मोदी चोर आहेत असं राहुल गांधी म्हणाले होते, पण ते डरपोकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले”; ठाकरे गटाकडून पंतप्रधानांवर हल्लाबोल

‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या ‘सूर्यकुमार यादव’ बद्दल शशी थरूर काय म्हणतात पाहा; ट्विट होतंय व्हायरल…

“त्यांना तथाकथित पप्पूची इतकी जास्त भीती वाटते की…’; ‘स्वरा भास्कर’ने सुनावले खडेबोल, ट्विट चर्चेत…

#महाराष्ट्रभूषण2021 : ‘महाराष्ट्र भूषण माझ्यासाठी भारतरत्नासारखाच ‘ – आशा भोसले

New Zealand Cricket : न्यूझीलंडच्या ‘या’ क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा; भारताविरुद्ध…

‘प्रभात नारीसन्मान 2023′ सोहळा शनिवारी होणार सह्याद्री वाहिनीवर प्रसारित

Swiss Open 2023 : पी.व्ही. सिंधूची ‘हाराकिरी’ कायम; सात्विक-चिरागची आगेकूच

“भाजपने रामाचा वापर केवळ मतांसाठी केला” ‘या’ बड्या नेत्याने थेट केला आरोप

Asian Kho Kho Championships 2023 : दुहेरी धमाका; भारताच्या दोन्ही संघांनी पटकाविले विजेतेपद

Maharashtra Kesari : प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला ‘महाराष्ट्र केसरी’ची मानकरी

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!