Old Pension Scheme : संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन

* कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक * जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार * निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. … Continue reading Old Pension Scheme : संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन