#हिवाळीअधिवेशन2022 : .“जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले”अतिरिक्त बोजा…”

नागपूर : “जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यावर 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. विनाअनुदान तथा अंशत: अनुदान शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुदानासंदर्भात सदस्य संजय शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर … Continue reading #हिवाळीअधिवेशन2022 : .“जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले”अतिरिक्त बोजा…”