Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Mohammad Siraj । सिराजच्या भन्नाट गोलंदाजीने रचला नवा रेकॉर्ड; इतर गोलंदाज आसपासही नाहीत

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 4:15 pm
A A
Mohammad Siraj

Mohammad Siraj – भारताचा सध्याचा भन्नाट फॉर्ममध्ये असलेला स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज दमदार कामगिरी करत आहे. त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताला नेहमीच भासणारी वेगवान गोलंदाजांची कमी आता दिसून येत नाही. त्याने मागील काही सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी अत्यंत मोक्याच्या क्षणी संघाला यश मिळवून दिले आहे . श्रीलंकेविरुद्ध भारताने ३ सामन्यांची मालिका ३-० अशी निर्विवाद अशी जिंकली. या मालिकेत भारतीय गोलंदाजीत सिराजच्या कामगिरीत कमालीचा बदल पाहायला मिळाला. त्याने गोलंदाजी करताना आपलूं लाईन आणि लेंथबाबत होणाऱ्या चुका टाळल्या. त्यामुळे सिराज आता संघासाठी एक प्रमुख एक्का बनला आहे.

दरम्यान, मोहम्मद सिराजने एक जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धचा फॉर्म कायम ठेवत न्यूझीलंडच्या फलंदाजांनाही चांगलेच अडचणीत आणले. त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ बळी घेतले होते. तर दुसऱ्या सामन्यात त्याने ६ षटकांत १० धावा खर्च करून १ गडी बाद केला. यावेळी त्याने एक षटक हे निर्धावदेखील टाकले होते. त्यामुळे सिराज हा २०२२पासून आतापर्यंत सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज ठरला आहे.

सिराजने २०२२ नंतरच्या काळात सर्वाधिक १७ निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम रचला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड असून त्याने १४ निर्धाव षटके टाकली आहेत. तर १० निर्धाव षटकांसह न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद सिराजसाठी ही खूप मोठी उपलब्धी असून तो येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी प्रमुख गोलंदाज बनेल.

आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद सिराज सध्या तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याच्या कामगिरीतील सातत्यामुळे त्याला या स्थानावर पोहोचता आले आहे. सध्या त्याच्या नावावर ६८५ एवढे गुण आहेत. या यादीत पहिल्या स्थानावर ७३० गुणांसह न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ७२७ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजला जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

Mohammad Siraj reach his best ICC ODI Ranking.

At moment Siraj on 3rd position in the ranking.
Hopefully Soon Siraj reach top of the ICC ODI Ranking.#ICCRankings#MohammedSiraj pic.twitter.com/JzBvhmoqv5

— Surinder (@navsurani) January 20, 2023

Tags: IND vs NZ 2023Mohammad SirajMohammad Siraj holds record

शिफारस केलेल्या बातम्या

ICC ODI Ranking
Top News

ICC ODI Ranking | मोहम्मद सिराजची दिग्गजांवर मात; बनला जगातील अव्वल गोलंदाज

6 days ago
IND vs NZ 2023
Top News

IND vs NZ 2023 । टीम इंडियाला निर्विवाद वर्चस्वाची संधी; उद्या तिसरा एकदिवसीय सामना

1 week ago
IND vs NZ 2023
Top News

IND vs NZ 2023 | भारतीय खेळाडू बाबा महाकालच्या दर्शनाला; ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना

1 week ago
IND vs NZ
Top News

#INDvsNZ | सिराजनंतर आता शमीही चमकला; न्यूझीलंडच्या अवघ्या १०८ धावांतच १० विकेट

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: IND vs NZ 2023Mohammad SirajMohammad Siraj holds record

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!