मुंबई – ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असलेले बॉलिवूडचे महायानक ‘अमिताभ बच्चन’ यांनी ट्विटरच्या नवीन रचनेवर एक गंमतीशी ट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या रचनेत काही बदल करण्यात आले होते. हे बदल काही नेटकऱ्यांना आवडले आहेत. तर काहींना मात्र ते पटलेले नाहीत. या साऱ्यांमध्ये बिग बींनी देखील आपलं मतं व्यक्त केलं आहे.
“अरे, यार या ट्विटरने पुन्हा आपला चेहरा बदलला. पहिलंच ठीक होतं. मात्र काही हरकत नाही. बदल ही जीवनाची परिभाषा आहे. जेवढ्या लवकर समजून घ्यायल तेवढं चांगलं” असं ट्विट बिग बींनी म्हंटल आहे.
T 3236 -अरे यार , ये Twitter ने फिर अपनी सूरत बदल दी ! पहले वाला ही ठीक था । लेकिन कोई क्या करे । बदलाओ जीवन की परिभाषा है । इसे जितनी जल्दी समझ लिया जाए , उतना अच्छा होगा !?
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 24, 2019