ODI World Cup 2023 : विश्‍वकरंडक रंगणार भारतातील ‘या’ 12 शहरांत; पुण्याला डावलले तर अंतिम सामना नरेंद्र मोदी…

– 5 ऑक्‍टोबरला सलामीचा सामना – अंतिम लढत 19 नोव्हेंबरला मुंबई – बीसीसीआयने बुधवारी एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबत मोठी घोषणा केली. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळालेले असल्याने संपूर्ण देशात त्याचा फिवर राहावा यासाठी यंदा तब्बल 12 शहरांत या स्पर्धेचे सामने होणार आहेत. सलामीची लढत येत्या 5 ऑक्‍टोबरला तर अंतिम सामना येत्या 19 नोव्हेंबरला होणार … Continue reading ODI World Cup 2023 : विश्‍वकरंडक रंगणार भारतातील ‘या’ 12 शहरांत; पुण्याला डावलले तर अंतिम सामना नरेंद्र मोदी…