#NZvPAK 3rd T20 : पाकची हाराकिरी सुरूच, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासह मालिकाही गमावली…

NZvPAK 3rd T20 : पाकिस्तान संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका गमावली आहे. यजमान संघाने 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला. ड्युनेडिन येथील युनिव्हर्सिटी ओव्हल मैदानावर पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडकडून सलामीवीर फिन ऍलनने 137 धावांची खेळी केली. प्रथम खेळताना न्यूझीलंडने 20 षटकात बाद 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ केवळ 20 षटकात 7 बाद 179 … Continue reading #NZvPAK 3rd T20 : पाकची हाराकिरी सुरूच, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासह मालिकाही गमावली…