NZ vs SA : केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये केला विश्वविक्रम; एकाचवेळी सचिनसह अनेक दिग्गजांना टाकले मागे…

NZ vs SA 2nd Test, Kane Williamson Records :  शुक्रवारी संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या हॅमिल्टन कसोटीत न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसननेही पुन्हा एकदा आणखी एक शतक झळकावले. गेल्या 11 डावातील त्याचे हे 7 वे शतक आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील एकूण 32 वे शतक आहे. या दमदार शतकामुळे त्याने कसोटीतील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. … Continue reading NZ vs SA : केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये केला विश्वविक्रम; एकाचवेळी सचिनसह अनेक दिग्गजांना टाकले मागे…