NZ vs SA Test Series : तब्बल 92 वर्षे आणि 18 प्रयत्नांनंतर…न्यूझीलंडने प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये आफ्रिकेविरूध्द केली ‘ही’ कामगिरी

NZ vs SA Test Series, History at Seddon Park : टीम साऊदीच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 281 धावांनी जिंकला होता. या मालिकेत पाहुण्यांचा 2-0 असा पराभव करून न्यूझीलंडने प्रथमच आफ्रिकन संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. होय, न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 92 … Continue reading NZ vs SA Test Series : तब्बल 92 वर्षे आणि 18 प्रयत्नांनंतर…न्यूझीलंडने प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये आफ्रिकेविरूध्द केली ‘ही’ कामगिरी