NZ vs SA 1st Test : केन विल्यमसनचे रेकॉर्डब्रेक 31वे शतक, फॅब-4 मध्ये आघाडी घेत कसोटीत रचला खास विक्रम…

New Zealand vs South Africa 1st Test, Kane Williamson Century :  न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन चमकदार कामगिरी करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केन विल्यमसनने कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. केन विल्यमसनने पहिल्या डावात 118 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात केन 109 धावा करून बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची … Continue reading NZ vs SA 1st Test : केन विल्यमसनचे रेकॉर्डब्रेक 31वे शतक, फॅब-4 मध्ये आघाडी घेत कसोटीत रचला खास विक्रम…