#NZvsIND | श्रेयस अय्यर स्वतःच्याच चुकीने आऊट झाला; पहा ‘हा’ व्हिडिओ!

NZ vs IND – भारतीय संघाने रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यावर सर्वांचेच लक्ष्य होते. या सामन्यात नाफेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. #NZvsIND | रोहित शर्माने बाहेर ठेवले, … Continue reading #NZvsIND | श्रेयस अय्यर स्वतःच्याच चुकीने आऊट झाला; पहा ‘हा’ व्हिडिओ!