#NZvsIND | ‘या’ कारणामुळे संजू सॅमसनला खेळवत नाही; शिखर धवनने स्पष्टच सांगितले!

NZ vs IND – न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाने भारतीय संघाचा खेळ खराब केला. आता टीम इंडियासाठी मालिकेतील परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. हा सामना रद्द झाल्याने न्यूझीलंडचा संघ सध्या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी आता मालिकाविजयाचे आव्हान संपले आहे, मात्र ही मालिका बरोबरीत संपवण्यासाठी शेवटचा ( NZ vs IND ) सामना … Continue reading #NZvsIND | ‘या’ कारणामुळे संजू सॅमसनला खेळवत नाही; शिखर धवनने स्पष्टच सांगितले!