#NZvsIND | न्यूझीलंडने वनडे मालिका जिंकली! पावसाच्या व्यत्ययामुळे तिसरा सामना अपूर्ण राहिला

ख्राईस्टचर्च – यजमान न्यूझीलंड व भारत ( NZ vs IND ) यांच्यातील बुधवारी होत असलेला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही संततधार पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पहिला सामना जिंकलेल्या न्यूझीलंडने ही मालिका 1-0 अशी जिंकली. या लढतीला प्रारंभ होण्यापूर्वीही पावसाचा व्यत्यय आला होता. मात्र, त्यानंतर पाऊस थांबला व नाणेफेक करण्यात आली. कर्णधार केन विल्यमसनने … Continue reading #NZvsIND | न्यूझीलंडने वनडे मालिका जिंकली! पावसाच्या व्यत्ययामुळे तिसरा सामना अपूर्ण राहिला