#NZvsIND2022 | उद्याच्या टी-20 सामन्यावरही पावसाचे सावट, ‘असे’ राहील हवामान!

माऊंट माऊनगनुई – नवनियुक्त कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध ( NZ vs IND )उद्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. पहिला सामना संततधार पावसाने रद्द करावा लागल्यामुळे मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. अर्थात पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यावरही पावसाचे सावट कायम आहे. #VijayHazareTrophy । CSK संघाने बाहेर काढले अन् पठ्ठ्याने … Continue reading #NZvsIND2022 | उद्याच्या टी-20 सामन्यावरही पावसाचे सावट, ‘असे’ राहील हवामान!