NZ vs AUS : ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लियॉनने रचला इतिहास, वेस्ट इंडिजच्या दिग्गज गोलंदाजाचा मोडला मोठा विक्रम…

AUS vs NZ 1st Test (Wellington) : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात, कांगारू संघ 383 धावा करून सर्वबाद झाला असताना, यजमान किवी संघाची पहिल्या डावात वाईट अवस्था झाली होती आणि संपूर्ण संघ अवघ्या 179 धावांत गारद झाला. कांगारू संघाची गोलंदाजी … Continue reading NZ vs AUS : ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लियॉनने रचला इतिहास, वेस्ट इंडिजच्या दिग्गज गोलंदाजाचा मोडला मोठा विक्रम…