काजोलच्या गाण्यावर न्यासा देवगणचा डान्स

अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण हिने एका व्हिडिओमध्ये आपल्याच आईच्या म्हणजे काजोलच्या एका गाण्यावर बहारदार डान्स केल्याचे दिसते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nysa devgan ♡ (@nysadevganx)

शाळेतल्या एका समारंभामध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर न्यासा डान्समध्ये सहभागी झाली. माय नेम इज खान या सिनेमातील “बोले चुडिया’ ,”सजदा’आणि “तेरे नयना’ या गाण्यांबरोबरच “जब वी मेट’ मधील “नागदा’ या गाण्यावर तिने हा डान्स केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nysa devgan ♡ (@nysadevganx)

आपल्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींबरोबर ती या गाण्यावर बेधुंद नाचताना दिसते आहे. न्यासाने यापूर्वीही टिक टॉक वर आपले काही व्हिडिओ अपलोड केले होत. दिसायला सेम टू सेम काजोल सारखी असलेलीं न्यासा डान्स याबाबतीतही काजोल सारखीच आहे. सतरा वर्षांची न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिकते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.