आकडे बोलतात…

४९,९९१ कोटी रुपये

खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन या सरकारी कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षांत केलेली एकूण विक्री


२४.२६ टक्के

२०१७-१८ या आर्थिक वर्षांत खादी उद्योगाने विक्रीत त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत केलेली वाढ


१,००,०००

खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या अंतर्गत सुरु असलेल्या छोट्या व्यवसायांची संख्या (२०१९ चे उद्दिष्ट १,९०,०००)

Leave A Reply

Your email address will not be published.