७.९ लाख कोटी रुपये
सार्वजनिक बँकांचे मार्च २०१९ अखेर असलेले एनपीए.एनपीए मध्ये घट (तीन महिन्यात ७५ हजार कोटी रुपयांची घट)
८.६५ लाख कोटी रुपये
सार्वजनिक बँकांचे डिसेंबर २०१८ अखेर असलेले एनपीए
३०,००० कोटी रुपये
नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या (एनबीएफसी) आणि गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या गंगाजळीत सुधारणा व्हावी, यासाठी सरकारने केलेली तरतूद