अबब! महिलेने पकडला २० किलोचा अजगर

कोची –  तुम्हालाही वाचून धक्का बसला असेल. पण चक्क एका महिलेने चक्क 20 किलो वजनी अजगर पकडल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा आहे.

नेव्हीमध्ये असलेले हरिंदर सिक्का यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. अजगर पकडताना महिलेचा हा व्हिडीओ पाहून अनेक लोक त्यांच्यावर कैतुकाचा वर्षाव करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.