Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आता ट्रेनमध्ये झोपण्याबाबत नियम; जाणून घ्या नवीन गाइडलाइन, अन्यथा भरावा लागेल दंड

by प्रभात वृत्तसेवा
March 11, 2022 | 8:17 am
आता ट्रेनमध्ये झोपण्याबाबत नियम; जाणून घ्या नवीन गाइडलाइन, अन्यथा भरावा लागेल दंड

तुम्ही इतक्यात जर ट्रेनने प्रवास करणार असाल किंवा नियमितपणे ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. होळीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे बहुतेक लोक सुट्टीच्या दिवशी घरी जाण्याच्या तयारीत आहेत. खरे तर प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे अनेकदा नियम बनवते. यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र आता प्रवाशांच्या झोपेत कोणताही अडथळा येऊ नये आणि त्यांना प्रवासादरम्यान शांत झोप घेता यावी यासाठी रेल्वेने नियम केला आहे. या नवीन नियमाबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, अन्यथा तुम्ही देखील अडचणीत येऊ शकता. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगत आहोत झोपेबाबत रेल्वेने काय नियम केले आहेत.

० झोपेसाठी नवीन नियम
या नव्या नियमानुसार आता तुमच्या सीट, डब्यात किंवा डब्यातील कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही आणि मोठ्या आवाजात गाणीही ऐकू शकणार नाही. प्रत्यक्षात प्रवाशांनी केलेल्या अशा अनेक तक्रारींनंतर रेल्वेने हा नियम केला आहे. आता यामुळे कोणत्याही प्रवाशाच्या झोपेचा त्रास होणार नाही. एवढेच नाही तर या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाईची तरतूद आहे. म्हणजेच आता तुम्ही ट्रेनमध्ये शांतपणे झोपू शकता.

० रेल्वेच्या सर्व झोनमध्ये तात्काळ प्रभावाने नियम लागू
हे नियम तातडीने लागू करावेत, असा आदेश रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व झोनला जारी केला आहे. या नवीन नियमांनुसार, कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्यास ती सोडवण्याची जबाबदारी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची असेल.

० दिवा लावण्याबाबतही आहेत वाद
मोबाईलवर गाणी ऐकण्याबरोबरच लोक ग्रुपमध्ये बसून मोठमोठ्याने बोलतात आणि हसतात, विनोद करतात अशा अनेक तक्रारीही रेल्वेकडे आल्या होत्या. याशिवाय दिवाब लावणे आणि विझविण्याबाबतही अनेक वाद झाले आहेत. यामुळे रेल्वे मंत्रालयाने हे नवे नियम केले आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: Learn new guidelinesnational newsotherwise you pay a finerulessleepingTrain
SendShareTweetShare

Related Posts

Sofiya Qureshi
Top News

Sofiya Qureshi : सोफिया कुरेशींबद्दल ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

May 13, 2025 | 10:55 pm
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकमधील नवीन दर
अर्थ

Gold-Silver Rates: सोन्याच्या दारात वाढ; मात्र चांदी घसरली

May 13, 2025 | 10:43 pm
भारत – अमेरिका व्यापार करार चर्चा प्रगतीपथावर; वाणिज्य मंत्री पुढील आठवड्यात अमेरिका भेटीवर जाणार
अर्थ

भारत – अमेरिका व्यापार करार चर्चा प्रगतीपथावर; वाणिज्य मंत्री पुढील आठवड्यात अमेरिका भेटीवर जाणार

May 13, 2025 | 10:36 pm
दहशतवादी होते भारतीय लष्करी गणवेशात; पूंछमध्ये जवानांकडून शस्त्रे हिसकावून हल्ला?
latest-news

Jammu Kashmir Attack : जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

May 13, 2025 | 9:36 pm
CJI Sanjiv Khanna retire: 370, इलेक्टोरल बॉन्ड, केजरीवाल जामीन यासह 5 मोठ्या निर्णयांसाठी राहणार स्मरणात
Top News

CJI Sanjiv Khanna retire: 370, इलेक्टोरल बॉन्ड, केजरीवाल जामीन यासह 5 मोठ्या निर्णयांसाठी राहणार स्मरणात

May 13, 2025 | 9:30 pm
भाजप नेते दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा संशयास्पद मृत्यू, २५ दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
Top News

भाजप नेते दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा संशयास्पद मृत्यू, २५ दिवसांपूर्वीच झाला होता विवाह

May 13, 2025 | 8:53 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!