Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आता खरे जिल्ह्याचे लॉकडाऊन उठले

by प्रभात वृत्तसेवा
July 22, 2022 | 8:37 am
in Top News, पुणे जिल्हा
आता खरे जिल्ह्याचे लॉकडाऊन उठले

सचिन अहिर यांचे चिंतन बैठकीत टीकास्त्र : उपनेते रवींद्र मिर्लेकरांनीही डागली तोफ
ओतूर –
पुणे जिल्ह्याचे लॉकडाऊन उठले आहे. अशी बोचरी टीका शिवसेना सोडलेले माजी खासदार व आमदारांचे नाव न घेता शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथील शिवसेनेच्या चिंतन बैठकीत केली.

यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, अशोक खांडेभराड, दिलीप बाम्हणे, संभाजी तांबे, शरद चौधरी, माऊली खंडागळे, गणेश कवडे, दिलीप डुंबरे, अविनाश बलकवडे, संजय गाढवे, मंगेश काकडे, योगेश(बाबू)पाटे, आशिष शहा, जीवन शिंदे, समीर भगत, सुनील मेहेर, सुरेश भोर, गुलाब पारखे, आनंद रासकर, अजित सहाणे, मोहन बांगर, विशाल बनकर, मनोहर डोंगरे, धोंडीभाऊ पानसरे, निलीमा तांबे, ज्योती महाबरे, मंजुश्री डुंबरे, विठ्ठल तांबे, बबन तांबे, ऍड. जयराम तांबे, सीताराम तांबे व जिल्हा परिषद गट आणि गणातील प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिर म्हणाले, शिवसेना हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना विधानसभेसाठी 288 जागा लढविण्याची तयारी आहे. यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच कामाला लागावे. सत्तेत राहून नेत्यांनी स्वतःसाठी लाभ उठवला आणि ते खुर्चीसाठी शिवसेना सोडून गेले आहेत; मात्र आजही कट्टर शिवसैनिक जागेवर आहे. याचेच प्रत्यय जुन्नर तालुक्‍यात घेतलेल्या चिंतन बैठकीवेळी उपस्थित जनसमुदायातून दिसून येतो.

जुन्नरमध्ये भाजपने पाठिंबा दिल्याने जुन्नरची विधानसभेची शिवसेनेची जागा गेली. भाजपने पक्षाला हायजॅक करण्याचा डाव आखला व याला शिरूर लोकसभेचे माजी खासदार व जुन्नरचे माजी आमदार व ते बळी पडले. खासदार स्वतः निवडून येतात मग आमदार का निवडून येत नाहीत, हा विचार आमदारांनी करायला हवा होता. ज्यांनी ज्यांनी राजकीय स्वार्थासाठी पक्ष सोडला त्यांचे पुढे काय झाले? व होणार असा मुश्‍किल सवाल त्यांनी यावेळी केला.

चाकण, जुन्नर, आंबेगाव, मंचर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर आणि इतर ठिकाणी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची भावना समजवून घेऊन चिंतन बैठका घेऊन संघटना बांधणीसाठी त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे शिवसेना उपनेते अहिर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तालुक्‍यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संभाजी तांबे यांनी प्रास्ताविक, दिलीप डुंबरे यांनी सूत्रसंचलन केले. ऍड. जयराम तांबे यांनी आभार मानले.

शरद सोनवणे यांनी चूक केली त्यांना आम्ही आमदार करणार होतो; परंतु ते आता आमदार होऊ शकत नाही. ज्या भाजपच्या वळचणीला गेलेत त्या पक्षाच्या आशा बुचके यांना उमेदवारी मिळणार, मग सोनवणे यांचे काय होणार?

-रवींद्र मिर्लेकर, शिवसेना उपनेते

Join our WhatsApp Channel
Tags: "lockdown"districtliftedPune District
SendShareTweetShare

Related Posts

FASTag News : …तर तुम्हालाही दुप्पट टोल भरावा लागणार; महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Top News

FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

July 8, 2025 | 10:44 pm
Share Market
Top News

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

July 8, 2025 | 10:33 pm
मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश
latest-news

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

July 8, 2025 | 10:30 pm
Share Market
Top News

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

July 8, 2025 | 10:22 pm
Sindoor Flyover
latest-news

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

July 8, 2025 | 9:54 pm
SA Vs ZIM
Top News

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

July 8, 2025 | 9:53 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

Atul Save : दूध महासंघातील गैरव्यवहाराचा सीबीआय तपास सुरु; दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती

Texas floods : टेक्सासमधील पुरातील बळींची संख्या १०० च्या पुढे

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!