आता खऱ्या अर्थाने डॉल्बीचा दणदणाट सुरु

पुणे – पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाल्यानंतर, आता खऱ्या अर्थाने डॉल्बीचा दणदणाट सुरु झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर टिळक रोड आणि लक्ष्मी रस्त्यावर जुन्या- नव्या गाण्यांवर एकाच जल्लोष सुरु आहे. सध्या डॉल्बीच्या तालावर तरुणाई गर्दीत थिरकली आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/873586796356967/

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)