IND vs SA 1st T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना रद्द…

India vs South Africa 1st T20 2023 : डर्बनमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे नाणेफेकही (टाॅस) होऊ शकली नाही. सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती,मात्र सामना रद्द झाल्यानं प्रेक्षकांना निराश होऊन परतावं लागलं आहे. दरम्यान,  सामन्याशी संबंधित पंच आणि अधिकारी बराच वेळ पाऊस थांबण्याची … Continue reading IND vs SA 1st T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना रद्द…