Mumbai Indians : हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ सौरभ गांगुली मैदानात, म्हणाला “चाहत्यांनी त्याला ट्रोल करून…”

Mumbai Indians & Hardik Pandya :- भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने शनिवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मैदानावर ट्रोल करणाऱ्या चाहत्यांची निंदा करताना म्हटले की, हार्दिकला चाहत्यांच्या आवडत्या रोहित शर्माची जागा देण्यात आली, यात त्याची चुक कोणती? त्यामुळे त्याला ट्रोल करून छळू नये. जेव्हापासून मुंबई इंडियन्सने जाहीर केले की पंड्या पाच वेळा चॅम्पियन संघाचे … Continue reading Mumbai Indians : हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ सौरभ गांगुली मैदानात, म्हणाला “चाहत्यांनी त्याला ट्रोल करून…”