South Korea vs. North Korea : उत्तर कोरियाच्या सीमेवरून तोफांचा मारा; दक्षिण कोरियाचा दावा

सेऊल :– उत्तर कोरियाच्या सैन्याकडून सीमेवरून आज सुमारे 130 वेळा तोफा डागण्यात आल्या असल्याचा दावा, दक्षिण कोरियाने केला आहे. दक्षिण कोरियाच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्याजवळ पाण्यामध्ये या तोफा डागण्यात आल्याचे दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफनी म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या पश्‍चिम आणि पूर्व किनाऱ्याच्या भागातून दुपारनंतर या तोफा डागण्यात आल्या. लष्करी तणाव कमी करण्याच्या उद्देशाने … Continue reading South Korea vs. North Korea : उत्तर कोरियाच्या सीमेवरून तोफांचा मारा; दक्षिण कोरियाचा दावा