Dainik Prabhat
Thursday, May 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना १४ फेब्रुवारीला नकोय मतदान ; आयोगाला पत्रही पाठवले

by प्रभात वृत्तसेवा
January 16, 2022 | 11:00 am
A A
विधानसभा निवडणुकांच्या आधी पंजाब सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर

मोहाली – पुढील महिन्यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.   राज्यांच्या निवडणुकामध्ये पंजाबचा सुद्धा  समावेश आहे. निवडणूक आयोगाने पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी ही मतदानाची तारीख घोषित केलेली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार, राज्यातील सर्व ११७ विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

मात्र पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आता निवडणूक आयोगाला ही निवडणूक किमान सहा दिवस पुढे ढकलण्याची मागणी केली आहे, त्यासाठी त्यांनी आयोगाला पत्रही लिहिले आहे.
गुरु रविदास जयंतीचा हवाला देत १४ फेब्रुवारी रोजी प्रस्तावित पंजाब विधानसभा निवडणुकीचे मतदान किमान सहा दिवस पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे.संत रविदास जयंतीनिमित्त १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान सुमारे २० लाख भाविक वाराणसीला जाणार आहेत.

या संदर्भात त्यांची दलित समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन निवडणुकीची तारीख अशा प्रकारे ठेवण्याची विनंती केली की, संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमातही त्यांना सहभागी होता येईल आणि मतदानाचा हक्क देखील बजावता येईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक किमान सहा दिवस पुढे ढकलण्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला आवाहन केले आहे.

Punjab CM Charanjit S Channi wrote to Chief Election Commissioner on Jan 13, requesting him “to postpone Feb 14 State Assembly polls for at least six days as many people from SC community from the State likely to visit Varanasi,in view of Guru Ravidas birth anniversary on Feb 16” pic.twitter.com/TzLzR3t2fn

— ANI (@ANI) January 15, 2022

 

त्यांनी हे पत्र १३ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाला लिहिले होते, जे १५ जानेवारी रोजी समोर आले आहे, तर काँग्रेसनेही आगामी निवडणुकीसाठी शनिवारी ८६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सीएम चरणजीत सिंग चन्नी यांना चमकौर साहिबमधून उमेदवारी दिली आहे, तर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Tags: cmelection commissionFebruary 14no votePUNJAB

शिफारस केलेल्या बातम्या

मोठी बातमी : मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आरोग्यमंत्र्यांची मंत्रिमंडळातून केली हकालपट्टी
Top News

मोठी बातमी : मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आरोग्यमंत्र्यांची मंत्रिमंडळातून केली हकालपट्टी

1 day ago
दाताने कोल्ड्रिंकच्या बाटलीचे झाकण उघडले, अडकले घशाच्या नळीत; 15 वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू
राष्ट्रीय

दाताने कोल्ड्रिंकच्या बाटलीचे झाकण उघडले, अडकले घशाच्या नळीत; 15 वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू

4 days ago
पुणे : जि.प.वर ‘प्रशासक’ येणार
पुणे

पुणे : गट-गण रचनेचे प्रारूप आराखडे निवडणूक आयोगाकडे सादर

2 weeks ago
केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल, स्वप्न पाहण्यासाठी तुम्ही पवार साहेबांची परवानगी घेतली का ?
Top News

केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल, स्वप्न पाहण्यासाठी तुम्ही पवार साहेबांची परवानगी घेतली का ?

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

2100 राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या रडारवर; होणार कायदेशीर कारवाई

आयपीएल खेळलो नाही तेच बरे – चेतेश्‍वर पुजारा

‘एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे’ म्हणत शरद पवारांचे मोदींना ओबीसी जनगणनेचे आव्हान

यशस्वी जयस्वालची तुलना गांगुलीशी…

जन्मठेपेची शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड; वाचा यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आली…

#IPL2022 #LSGvRCB Eliminator | पाटीदारचे वादळी शतक, बेंगळुरुचा लखनौसमोर धावांचा डोंगर

भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना क्रिकेटपटू हाफीजचा आरसा; म्हणाला, लाहोरात पंपावर पेट्रोल नाही अन्..

विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले : दहा जागांसाठी निवडणूक जाहीर, कोणाला किती जागा मिळणार? वाचा सविस्तर…

ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा ‘नरेंद्र बात्रां’ यांनी दिला राजीनामा

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करावा – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

Most Popular Today

Tags: cmelection commissionFebruary 14no votePUNJAB

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!