Chitra wagh vs Urfi Javed : आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही – रूपाली चाकणकर

मुंबई – राज्य महिला आयोगाकडे आत्तापर्यंत 10 हजार 907 तक्रारी आल्या. त्यापैकी 9 हजार 520 तक्रारी आम्ही निकाली काढल्या आहेत. त्यामुळं राज्य महिला आयोग व्यापक स्वरूपात काम करत आहे. तेंव्हा आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही. असं प्रत्युत्तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच नाव न घेता दिले. त्या … Continue reading Chitra wagh vs Urfi Javed : आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही – रूपाली चाकणकर