राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही; कृषीमंत्री सत्तारांची ग्वाही

औरंगाबाद :- राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात कृषिमंत्री सत्तार यांनी … Continue reading राज्यातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही; कृषीमंत्री सत्तारांची ग्वाही