मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवणार? फडणवीसांचे विधानसभेत स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. केवळ वस्त्रोद्योग आयुक्त आणि 5 अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही … Continue reading मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवणार? फडणवीसांचे विधानसभेत स्पष्टीकरण