IPL 2024 (No-ball Controversy) : नो-बॉलवर विराट कोहलीला दिलं गेलं आऊट? जाणून घ्या, काय सांगतो आयसीसीचा नियम….

IPL 2024  Virat Kohli No-ball Controversy : आयपीएलच्या 36व्या सामन्यात ‘एका आउटमुळे’ आता सर्वत्र वादाचे स्वरूप आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एका अशा चेंडूवर बाद देण्यात आले की, त्यानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. जाणून घ्या, काय आहे प्रकरण… अलीकडेच, विराट कोहली आयपीएलच्या सामन्यात बाद … Continue reading IPL 2024 (No-ball Controversy) : नो-बॉलवर विराट कोहलीला दिलं गेलं आऊट? जाणून घ्या, काय सांगतो आयसीसीचा नियम….