आपसोबत आघाडी नाहीच; काँग्रेसकडून दिल्लीतील ६ उमेदवारांची यादी जाहीर 

नवी दिल्ली – दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी आघाडी करण्याच्या विषयावरून आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस पक्षांमधील चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने आज दिल्लीच्या सहा जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी घोषित केली. यानुसार, चांदणी चौकमधून जेपी अग्रवाल, उत्तर दिल्लीमधून शीला दीक्षित, पूर्व दिल्लीमधून अरविंदर सिंह लव्हली, नवी दिल्लीतून अजय माकन, उत्तर दिल्ली राजेश लिलोठीया असून दक्षिण दिल्लीच्या जागेवर अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही.

https://twitter.com/ANI/status/1120194915596681216

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)