Gujarat Assembly Election 2022 : नितीश कुमार यांचा ‘जेडीयू’पक्ष गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार, ‘या’ पक्षाशी केली युती

अहमदाबाद – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष (जेडीयू) गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Election 2022) लढवणार आहे. जेडीयूने भारतीय ट्राइबल पक्षाशी (बीटीपी) युती केली आहे. बीटीपीचे संस्थापक छोटूभाई वसावा यांनी युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती दिली. भाजपला सत्तेवरून हटवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नितीश युतीच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये येतील, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते … Continue reading Gujarat Assembly Election 2022 : नितीश कुमार यांचा ‘जेडीयू’पक्ष गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार, ‘या’ पक्षाशी केली युती