IPL 2024 : भुवीसारखी गोलंदाजी आणि क्लासेनसारखी फलंदाजी; भारताला मिळाला हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू….

IPL 2024, Who is Nitish Kumar Reddy : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात एक ना एक तारा चमकत असतो. या स्पर्धेत भारताला अनेक स्टार खेळाडू मिळाले आहेत. आयपीएलने केवळ टीम इंडियालाच नाही तर जगातील अनेक देशांना स्टार खेळाडू दिले आहेत. आता या यादीत नितीश कुमार रेड्डी याचे नाव जोडले जाऊ शकते. आयपीएल 2024 च्या 23 व्या सामन्यात … Continue reading IPL 2024 : भुवीसारखी गोलंदाजी आणि क्लासेनसारखी फलंदाजी; भारताला मिळाला हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू….