नितेश राणेंनी अधिकाऱ्यावर चिखलाच्या ओतल्या बादल्या

कणकवली – मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं नितेश राणेंनी आज आंदोलन केलं यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्याला गडनदी पुलावर बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये चांगलाच वायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे की,’संपूर्ण कणकवली तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला पुलावर बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. यावेळी तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना धक्काबुक्कीही केली.

Leave A Reply

Your email address will not be published.