मुंबई – मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं म्हणत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांचा या टीकेवर आता भाजप नेत्यांकडून प्रतिउत्तर दिल आहे. भाजप नेते नितेश राणेंनी शिवसेना आमदारा संजय गायकवाड यांचावर पलटवार केला आहे.
#Videoviral : कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते
काय म्हणाले नितेश राणे
देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले..
हे या गायकवाडला कोण सांगेल..
पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू..
जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर..
कुठे घालायची तिथे घाल..— nitesh rane (@NiteshNRane) April 18, 2021