Mumbai : आग्रीपाड्यातील उर्दू भवनास नितेश राणेंचा विरोध; म्हणाले “उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी….”

मुंबई – मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात उर्दू भवन उभारले जाणार असून या कामाला भाजप आमदार नितेश राणे यांनी विरोध दर्शवला आहे. (Nitesh Rane opposes construction of Urdu Bhavan in Mumbai’s Agripada) या बांधकामाच्या विरोधात आग्रीपाडा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याला नितेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे. नितेश राणे यांनी दावा केला की, यापूर्वी औद्योगिक … Continue reading Mumbai : आग्रीपाड्यातील उर्दू भवनास नितेश राणेंचा विरोध; म्हणाले “उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी….”