निरुपमांचा चव्हाणांना घरचा आहेर; ठाकरे सरकारवरही ताशेरे

मुंबई: राज्यात कोरोना संकटात राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. सत्तेत असलेले काँग्रेने महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. माजी खासदार संजय निरुपम यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर टीका केली.  निरुपम यांनी ट्विट मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना देखील लक्ष केले आहे. मुंबई में #COVID19 के केसेज लगातार उफान पर हैं। पिछले 24 घंटे में 47 लोगों … Continue reading निरुपमांचा चव्हाणांना घरचा आहेर; ठाकरे सरकारवरही ताशेरे