निर्मला दिनकरराव अडसूळ यांचे निधन

पुणे :  नारायणपेठ येथील रहिवाशी निर्मला दिनकरराव अडसूळ (66) यांचे 14 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या निवृत्त तहसिलदार दिनकरराव अडसूळ यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्‍चात मुले, सुना आणी नातवंडे असा परिवार आहे. त्या ऍड. सचिन अडसूळ यांच्या मातोश्री व पीएमपीएलचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड हे त्यांचे कनिष्ठ बंधू होत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.