निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-32), पवन गुप्ता (वय-25), विनय शर्मा (वय-26) आणि अक्षय कुमार सिंग (वय-31) अशी या आरोपींची नावं आहेत. देशभरात खळबळ उडवून देणऱ्या निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आज सकाळी पाच वाजता फाशी देण्यात आली. काल, निर्भयावर … Continue reading निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी