निर्भयाला अखेर न्याय मिळाला ;चारही नराधमांना फासावर लटकवले

नवी दिल्ली :  दिल्लीतील निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. आज पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहारच्या जेल क्रमांक तीनमध्ये चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ताला फाशी देण्यात आली. एकाच वेळी चारही दोषींना फाशी देण्याची ही जेलच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचं तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं. दोषींना फासावर लटकवल्यानंतर डॉक्टरांचं … Continue reading निर्भयाला अखेर न्याय मिळाला ;चारही नराधमांना फासावर लटकवले