नवी दिल्ली – गुजरातमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना घडली आहे. एका १९ वर्षीय मुलीचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर पीडितेचा मृतदेह झाडाला लटकवित आत्महत्या असल्याचा भास आरोपींनी निर्माण केला. यासंबंधीचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
वृत्तानुसार, उत्तर गुजरातमधील पीडितेचे ३१ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र ती न सापडल्याने अखेर ३ जानेवारी रोजी कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यास पोलीस स्टेशनमध्ये गेले. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. पीडिता तिच्या मर्जीने एका मुलासोबत गेली असून त्याच्यासोबत तिने लग्न केले असून सर्वकाही ठीक आहे, असे कारण पोलिसांनी कुटुंबीयांना दिले. परंतु, दोन दिवसानंतर ५ जानेवारी रोजी पीडितेचा मृतदेह झाडावर लटकवलेल्या अवस्थेत सापडला. पीडितेचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केला आहे.
पीडितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास तिच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. ही आत्महत्या नव्हेतर हत्या असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून ४ अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, गुजरातमधील घटनेचा सोशल मीडियावर तीव्र निषेध नोंदविण्यात आला असूनआरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानेही ट्विट करत न्याय मागितला आहे.
A 19 year old was kidnapped, gangraped, murdered & hanged on a tree. Forget what religion she belonged to, forget what caste she belonged to.. just remember she was a young girl with an entire life of hope and aspirations ahead of her. Hang the culprits publicly. #JusticeForKajal
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 10, 2020
Complete silence of mainstream media on heinous rape and murder. Because it’s Gujarat and the victim is a dalit? Sanghis are not angry, Rubika Liyaqat is not crying. Even liberals are silent.#JusticeForKajal https://t.co/2TBgltNIyo
— India Resists (@India_Resists) January 10, 2020
Shame !!#JusticeForKajal !!@TribalArmy @ihansraj https://t.co/6dc1Om3SkR
— Alok Kumar Mehta (@AlokMehtaMP) January 10, 2020
Boycott Human Rights who shield the Rapists !
Encounter & kill all the Rapists on point blank range !
Praying for the innocent soul ??
Om Shanti ? #JusticeForKajal pic.twitter.com/Zbvjkn9uB0
— Dr. Gouri Shankar ?? (@Gracious_Gouri) January 10, 2020
Gujarat police is shielding rapists and murderers of a Dalit Girl who was hung from a tree.
Gujarat CM isn’t opening his mouth about this injustice.
Modia is as always maintaining pin-drop silence.
No ‘Gujarati Asmita’ when Dalits and Tribals suffer Modiji? https://t.co/RJjTOvKMvk
— Srivatsa (@srivatsayb) January 10, 2020
In Gujarat, a Dalit woman has suffered much more than Nirbhaya. After the gang rape, the woman’s body was killed and hung on the tree. If you want justice with the deceased victim, then trend and RT. #JusticeForKajal
— Asadullah (@asadullah966) January 10, 2020
Encounter & kill all the Rapists on point blank range !!
Praying for the innocent soul ??#JusticeForKajal https://t.co/rxCnYk1vuA
— Sapan Kumar Sahoo?? (@imsapankumar7) January 10, 2020